शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२

Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Read more

राष्ट्रीय : पंजाब में तो इस बार झाडू चल रहा है भाई...; भ्रष्टाचारमुक्त कारभाराची भुरळ, एकदा ‘आप’ला संधी देण्याची भूमिका

राष्ट्रीय : Punjab Assembly Election: डिसेंबरमध्ये भाजप, जानेवारीत काँग्रेस, फेब्रुवारीत पुन्हा भाजप; ४६ दिवसांत तीनदा बदलला पक्ष

राष्ट्रीय : Punjab Election 2022: अमृतसरच्या अजब सोहना-मोहनाची गजब स्टोरी; पहिल्यांदाच मतदान कसं करणार? 

राष्ट्रीय : Bhagwant Mann : भगवंत मान यांच्यावर रोड शोदरम्यान दगडफेक; डोक्याला दुखापत

राष्ट्रीय : Punjab Election 2022 : ... तोवर लग्न करणार नाही, निवडणुकीपूर्वी नवज्योत सिंग सिद्धूंच्या मुलीचं इमोशनल कार्ड

राष्ट्रीय : रक्तरंजित फाळणीत ऐक्याचे दर्शन; आज मात्र धार्मिक तणाव

राष्ट्रीय : पंजाबमध्ये भाजपची चांगली कामगिरी - हरदीप पुरी

राष्ट्रीय : Punjab Election 2022: भाजपवाल्या 'द ग्रेट खली'च्या खास गोष्टी, पत्नी अन् डाएटची इत्यंभूत माहिती

राष्ट्रीय : Punjab Election 2022: WWE च्या रिंगणातून आता राजकारणात; ग्रेट खलीचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : पंजाबच्या राजकारणाचा झाला वृद्धाश्रम; नेत्यांचे ‘कुटुंब कल्याण’ जोरात