शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२

Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Punjab Assembly Election 2022: कुमार विश्वास यांच्या आरोपांवर AAP चे प्रत्युत्तर, राघव चड्ढा म्हणाले...

राष्ट्रीय : ‘अरविंद केजरीवाल म्हणाले होते पंजाबचा सीएम किंवा खलिस्तानचा पीएम बनेन’, माजी सहकारी कुमार विश्वास यांचा दावा 

राष्ट्रीय : Punjab Election 2022: पंजाबच्या विधानसभेला महिलांचे कायमच वावडे; पक्षांची प्रतिगामी मानसिकता

राष्ट्रीय : Punjab Election 2022: जाहीरनाम्यांमधील फुकटबाजीमुळे तिजोरी होणार साफ; आश्वासनं देण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ

राष्ट्रीय : सर्कसमध्ये माकडाची जागा रिकामी आहे, ते येऊ शकतात”, चरणजीत सिंग चन्नींचा सणसणीत टोला

राष्ट्रीय : Rahul Gandhi : जर तुम्हाला खोटी आश्वासने ऐकायची असतील तर मोदी, केजरीवालांची भाषणं ऐका

राष्ट्रीय : Ashwani Kumar : काँग्रेसला मोठा धक्का! माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांचा काँग्रेसला राजीनामा

राष्ट्रीय : Punjab Election 2022 PM Modi : राज्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार; नवा पंजाब कर्जमुक्त असेल - पंतप्रधान

राष्ट्रीय : Punjab Election 2022: काँग्रेसच्या खासदार भाजपच्या कार्यक्रमात; म्हणाल्या, माझ्यासाठी कुटुंब आधी, मग... 

मंथन : पंजाब बिच कुछ भी अद्दा नही हुंदा जी