शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२

Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Punjab Assembly Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सहा उमेदवारांना हवे चिन्ह कमळ

राष्ट्रीय : Punjab Election 2022 : मंदिरात राहुल गांधींचा कोणीतरी खिसा कापला? माजी केंद्रीय मंत्र्यांचा गौप्यस्फोट, राजकारण तापलं

राष्ट्रीय : पैशांसाठी सिद्धूने आईला घराबाहेर काढले, बहिणीचेच गंभीर आरोप

राष्ट्रीय : पंजाबमध्ये उमेदवारीसाठी होतेय पक्षांतराची खेळी

राष्ट्रीय : Punjab Election : जवळचे मित्र ते राजकीय शत्रू... विक्रमसिंग मजीठिया व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात चुरशीची लढत; अमृतसर पूर्व जागेचे काय आहे समीकरण?

राष्ट्रीय : Punjab Assembly Election 2022 : मेरे छोटे-छोटे बच्चे है... आमदार पत्नीचं तिकीट कापल्यानं पतीला रडू कोसळलं

राष्ट्रीय : Punjab Election 2022: “भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री व्हावेत, उपहासात्मक टीका करणं माझं कामच”: राजू श्रीवास्तव

राष्ट्रीय : Punjab Assembly Election: सिद्धूंचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी पाकिस्तानकडून शिफारस, कॅप्टनचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : 'मी कोणत्याही पक्षाचा नाही, माझ्यासाठी सर्व राज्य, जाती, धर्म एकच'; सोनू सूदनं स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : Punjab Election 2022 : पंजाबमध्ये भाजपा 65 जागांवर निवडणूक लढवणार; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षाला मिळाल्या 'इतक्या' जागा