शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : बुंद से गयी वो हौद से नहीं आती...; पुण्यातील ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह प्रकार, राजकीय पक्षांच्या आश्रयानेच गैरधंदे

पुणे : पुण्यात अडीच वर्षांत केवळ १ हजार जणांवर कारवाई; Drunk and Drive’ची कारवाई फक्त दिखाव्यासाठीच

पुणे : पुणे शहरातील अनधिकृत पब, हॉटेलवर कारवाई कधी? सामान्य पुणेकरांना सहन करावा लागतोय त्रास

पुणे : मी दारू पिताेय, माझ्याकडे परवाना नाही तरीही बापाने गाडी दिली आराेपी मुलाचा कबुली जबाब

पुणे : पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील 'त्या' अपघाताआधी काय काय घडलं? CCTV कॅमेऱ्यात सगळं कैद

पुणे : पुणे शहरातील पब अनाचाराला आवर घाला... मुरलीधर मोहोळांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

पुणे : वडिलांना वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे राहिले, त्याआधीच देवाने अश्विनीला हिरावले! अश्विनीच्या आईचा आक्रोश

पुणे : दबाव टाकणारा आमदारही दोषी! आयुक्त म्हणाले, 'राजकीय दबावाला बळी पडणार नाही, cctv चेक करणार...'

पुणे : बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच

पुणे : शहरातील पब आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा; आमदार धंगेकरांची पोलिसांना विनंती