शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश

पुणे : दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत

पुणे : ‘त्या’ पोर्शे कारची नाेंदणीच नाही! तात्पुरते रजिस्ट्रेशन करून गाडी परराज्यातून आणली, RTO चे स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर : Pune Porsche Accident: बिल्डरने छत्रपती संभाजीनगर गाठले, हॉटेलमधून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले

पुणे : निबंध लिही अन् वाहतूक नियमन कर, ही काय शिक्षा झाली! कल्याणीनगरमधील अपघातावर नेटिझनचा रोष

संपादकीय : पब्ज, पोर्शे आणि पिअक्कड नवश्रीमंतांची मस्ती

पुणे : ...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा

पुणे : पोलीस ठाण्यातच आरोपीला खायला दिला पिझ्झा-बर्गर; बघ्याची भूमिका घेणाऱ्या पाेलिसांवर कारवाई काय?

पुणे : बाळ म्हणाले, मी दारू पितो! 'पप्पांनीच मला गाडी दिली'; मरण स्वस्त होत आहे, यंत्रणेने केले दोन खून

पुणे : चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती