शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

पुणे : Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा

पुणे : Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?

पुणे : Pune Porsche Car Accident: ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

पुणे : पदाचा दुरुपयोग; बनावट कागदपत्रांद्वारे किडनी प्रत्यारोपण, अजय तावरेला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

पुणे : Pune Porsche Accident: पोर्शे अपघाताला १ वर्ष पूर्ण; बड्या बापासहीत ९ आरोपी जेलमध्येच, वर्षभरात नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यातील बाल न्याय मंडळात त्वरित जामीन बंद; गुन्ह्याच्या स्वरूपानुसार समुपदेशनावर भर

पुणे : कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण; शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

पुणे : आजोबासह आई-बापानं केलं सगळं मॅनेज; पोर्शे अपघात प्रकरणात लवकरच खटल्याची सुनावणी सुरू होणार