शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे

Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

पुणे : Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू

पुणे : मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे

पुणे : राहुल गांधी म्हणाले, आपण ४ तारखेनंतर संसदेत भेटू; धंगेकरांनी सांगितला 'तो' खास किस्सा

पुणे : दीड महिन्याच्या प्रचारानंतर पुण्यातील उमेदवार रिलॅक्स; १ दिवस कुटुंबासोबत अन् कार्यालयातही हजेरी

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला! २०१९ च्या तुलनेत सुमारे ४ टक्क्यांची वाढ  

पुणे : पुणे तिथे काय उणे! निकालपूर्वीच लागले विजयाचे बॅनर; भाजपासह MVA च्या उमेदवारांचा विजयाचा दावा

पुणे : पुण्यात लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान खालावली अकरा कर्मचाऱ्यांची प्रकृती

पुणे : पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन महागात पडले; रविंद्र धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील पाटील इस्टेटला पैसे वाटप; झोपडपट्टी भागातील मतदार दुपारनंतर मतदानासाठी बाहेर

पुणे : कसबा सर्वात जास्त तर कोथरूड सर्वात कमी! लोकशाहीचा उत्सव पार पडला; पुणेकरांनी खासदार ठरवला