शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे

Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात मुरलीधर मोहोळ तब्बल ४६ हजार मतांनी आघाडीवर

पुणे : पुण्यात मताधिक्य वाढताच मोहोळ समर्थक जल्लोषात; काँग्रेस कार्यकर्ते पांगायला सुरुवात

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: धंगेकरांच्या 'कसब्या'तही मोहोळांना लागली लॉटरी, ३७ हजारांची लीड काँग्रेस तोडेल का?

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात धंगेकर आणि माेहाेळ यांच्यामध्ये चुरस; आघाडी, पिछाडीचा खेळ सूरू

पुणे : Pune Lok Sabha Result : पुणे मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर; धंगेकर, मोरे पिछाडीवर

पुणे : पायाखालची वाळू सरकल्याने धंगेकर रडीचा डाव खेळतायेत; धीरज घाटेंची टिका

पुणे : कोथरूडमधूनच सर्वाधिक 'लीड' मिळेल.. आमदार रवींद्र धंगेकरांचा जबराट 'कॉन्फिडन्स'; पाहा VIDEO

पुणे : लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन सुरू, पुण्यातील उमेदवारांची धाकधूक वाढली

पुणे : पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  

पुणे : शिवाजीनगरला आपलाच मतदार, भाजपला खात्री; लीड आपल्याला नक्की मिळेल, 'मविआ' ची अपेक्षा