शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

अकोला : रिधोरा ग्रामस्थांनी एक दिवस अन्नत्याग करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली

फिल्मी : पुलवामा हल्ल्यानंतर अजय देवगणने ‘टोटल धमाल’बद्दल घेतला हा मोठा निर्णय!

फिल्मी : नवज्योत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा’मधून बाहेर होऊनही कमी झाला नाही लोकांचा राग!

राष्ट्रीय : व्हायरल सत्यः शहिदांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी खरंच मोबाइलमध्ये बिझी होते?

संपादकीय : पुलवामा हल्ला अन् मोदी सरकारची गोची!

राष्ट्रीय : Pulwama Attack : व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद

राष्ट्रीय : Pulwama Terror Attack : जवानांनी बदला घेतला; 'जैश'च्या दोन कमांडर्ससह 6 दहशतवाद्यांचा खात्मा

टेनिस : देशभक्ती तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही, सानिया मिर्झानं नेटकऱ्यांना खडसावलं

राष्ट्रीय : कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर

राष्ट्रीय : पाकिस्तानवर 'सायबर स्ट्राईक'; भारतीय हॅकर्सकडून 200हून अधिक साईट हॅक