शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

कोल्हापूर : व्यापार, व्यवसाय बंद ठेऊन शहीद जवानांना आदरांजली

फिल्मी : Pulwama Attack :'हिंदी मीडियम'च्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची हकालपट्टी

रत्नागिरी : अतिक्रमणाचा प्रश्न न सुटलेला जवान रजा न वाढवता निघाला काश्मीरकडे

पुणे : मूठभर देशद्रोही म्हणजे संपूर्ण काश्मीर नव्हे : काश्मीरी तरुण

सिंधुदूर्ग : चिपळुणात कडकडीत बंद पाळून काढला मूकमोर्चा

सिंधुदूर्ग : हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी रस्त्यावर, मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद : सावंतवाडी बंद यशस्वी

राष्ट्रीय : Pulwama Attack : पंतप्रधान मोदींनी युपीएला विचारलेल्या 'त्या' पाच प्रश्नांचे बुमरँग

क्रिकेट : पुलवामा हल्ला: आता भारताच्या स्टेडियम्समधूनही काढले जात आहेत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो

राष्ट्रीय : Pulwama Attack: बदला घेणाऱ्या मुलाचा अभिमान; शहीद जवानाच्या पित्याची भावना

राष्ट्रीय : Pulwama Attack: सामाजिक भान जपणाऱ्या जिल्हाधिकारी; स्वीकारणार शहिदाच्या कुटुंबाची जबाबदारी