शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

फिल्मी : शाहरुख खानच्या चाहत्यांनी उघडली #StopFakeNewsAgainstSRKची मोहिम; पण का?

राष्ट्रीय : दहशतवादाच्या समस्येला भारतच जबाबदार; कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींचं तर्कट

छत्रपती संभाजीनगर : जा बेटा...बदला घेऊनच परत ये; सुटीवर आलेल्या जवानाला आई-वडिलांनी तात्काळ केले रवाना

फिल्मी : म्हणे, हा काही उपाय नाही...! कपिल शर्माने केली सिद्धूची पाठराखण!!

अहिल्यानगर : भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही; माजी सरपंच बरळला... घाबरून पळाला!

राष्ट्रीय : VIDEO: लग्नाला वर्षही लोटलं नव्हतं, पत्नीनं असा दिला शहीद मेजर धोंडियाल यांना अखेरचा निरोप 

राष्ट्रीय : काश्मिरात घुसखोरी करणारे जिवंत राहणार नाहीत; भारतीय लष्कराचा दहशतवाद्यांना इशारा

नागपूर : ही तर अप्रत्यक्ष युद्धाची स्थिती; संघाची भूमिका

फिल्मी : Pulwama Attack : कॉमेडीयन मल्लिका दुवा केले वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावरुन व्हिडीओ गायब

राष्ट्रीय : Pulwama Attack : पाकिस्तानी महाधिवक्त्याला केला दुरूनच 'रामराम'