शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : इस्रायल भारताच्या पाठीशी; संरक्षणासाठी हवी ती मदत करण्याची ग्वाही

फिल्मी : Pulwama Attack : कंगना राणौतचा वार पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्टच्या जिव्हारी!

राष्ट्रीय : Video - काश्मीरमधील तरुणांना लष्करात जायचंय; 111 जागांसाठी तब्बल 2500 अर्ज

क्रिकेट : ... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय

क्रिकेट : भारताला आम्हीसुद्धा उत्तर देऊ; पाक पंतप्रधानाच्या बोंबांना शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा, म्हणाला....

पुणे : पुलवामा हल्ल्यानंतरच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते हजर, पण 'पंतप्रधानच गैरहजर'

मुंबई : पुलवामा हल्ल्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांचा संप पुढे ढकलला

नागपूर : आज सायंकाळी पेट्रोल पंप बंद राहणार

नागपूर : शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत

क्रिकेट : विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत बीसीसीआय अजूनही शांत, आयसीसीचे स्पष्टीकरण