शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती; जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ

क्रिकेट : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करा, सांगतोय सचिन तेंडुलकर

राष्ट्रीय : Pulwama Attack: पाकिस्तानी झेंडा 'टॉयलेट स्पेशल' टाईल्सवर, पुलवामा हल्ल्याच्या निषेधाचा नवा पॅटर्न

क्राइम : Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचं मुंबई कनेक्शन ?

क्रिकेट : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा चेंडू बीसीसीआयकडून सरकारच्या कोर्टात

क्रिकेट : Pulwama attack: आयपीएलची ओपनिंग सेरेमनी रद्द, शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार सर्व रक्कम

राष्ट्रीय : म्हणे, भारतानेच दहशतवाद पोसला, आमच्यावर युद्धही लादलं; पाकिस्तानी लष्कराचा कांगावा

राष्ट्रीय : POLL: वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानशी खेळावं का?

राष्ट्रीय : देवबंदमधून 'जैश-ए-मोहम्मद'च्या संशयित दहशतवाद्यांना अटक, उत्तर प्रदेश एटीएसची मोठी कारवाई

राष्ट्रीय : पाकिस्तानशी न खेळणं म्हणजे त्यांच्यापुढे शरणागती पत्करण्याहून वाईट; शशी थरुरांचे तर्कट