शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर

राष्ट्रीय : देश 'हाय अलर्ट'वर, जबाबदार भारतीय म्हणून तुम्ही हे करायला हवं...

संपादकीय : सिंधू जल करार गुंडाळण्याची वेळ आली!

राष्ट्रीय : Air Surgical Strike on Pakistan Live Update : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता वैमानिकाबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय : India Air Strike on Pakistan: फक्त 'या' सात व्यक्तींना होती एअर स्ट्राइकची कल्पना

आंतरराष्ट्रीय : भारताच्या एअरस्ट्राइकनंतर इम्रान खानकडून शांततेवर प्रवचन, दिले चर्चेचे निमंत्रण

क्रिकेट : भारताला युद्धभूमीवर बघून घेऊ; शोएब अख्तरने ओकली गरळ

नाशिक : आता हवे दूरदर्शी कारवाईचे धोरण!

राष्ट्रीय : अमेरिकेने पाकमध्ये घुसून ओसामाला मारले, तर मग आम्ही का नाही ? - अरुण जेटली

फिल्मी : लतादीदी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीला, 1 कोटी रुपयांची करणार मदत