शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राजकारण : नरेंद्र मोदी पुलवामा हल्ल्यावर काय म्हणाले? Narendra Modi On Pulwama Attack | Fawad Chaudhry

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

राष्ट्रीय : ...म्हणून पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

संपादकीय : अग्रलेख - पुलवामाबाबत नापाक पाकिस्तानची कबुली

आंतरराष्ट्रीय : कबुली : पुलवामा हल्ला हे इम्रान खान सरकारचेच कारस्थान

आंतरराष्ट्रीय : 'पुलवामा हल्ला पाकिस्तानचे यश', पाकिस्तानकडून हल्ल्याची कबुली

राष्ट्रीय : अभिनंदन यांची सुटका झाली नसती तर...; हवाई दलानं सांगितली काय होती रणनीती

आंतरराष्ट्रीय : पाक लष्करप्रमुखांचे पाय भीतीनं थरथर कापत होते, घाम फुटला होता, हल्ल्याच्या भीतीनं अभिनंदनला सोडलं

राष्ट्रीय : Bihar Election 2020: गलवान खोऱ्यात, पुलवामा हल्ल्यात तिरंग्यासाठी बिहारचे सुपुत्र शहीद झाले- पंतप्रधान मोदी 

राष्ट्रीय : दहशतवादी फक्त पुलवामा घडवून थांबणार नव्हते; पुढील हल्ल्याचीही तयारी झाली होती; पण...