शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : PF Withdrawal Rules : 'या' गरजांसाठी पीएफ खात्यातून काढू शकता पैसे, जाणून घ्या प्रोसेस

पुणे : वीज कंपन्यांमधील कामगारांना पीएफ मिळत नाही; कोट्यवधींचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

व्यापार : नवीन वर्षात PF चे 5 मोठे नियम बदलणार; लाखो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार, जाणून घ्या..!

व्यापार : पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ईपीएफओने दिली शेवटची संधी, यानंतर लाभ मिळणार नाही

क्रिकेट : भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी, काय आहेत आरोप? नेमकं प्रकरण काय?

व्यापार : मोफत उपचार ते कुटुंबाला पेन्शन; खासगी क्षेत्रातील 'या' कर्मचाऱ्यांना सरकार देतं अनेक सुविधा

व्यापार : एटीएममधून पीएफचे पूर्ण पैसे काढता येतील का? जाणून घ्या, नियम...

व्यापार : पीएफ च्या पैशाने होम लोनची परतफेड करणे योग्य की अयोग्य? समजून घ्या गणित

व्यापार : PF Withdrawal Rule: पुढील महिन्यापासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, प्रक्रिया कशी असणार जाणून घ्या

व्यापार : PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम