शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : इंदिरा गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुलना करणं अपमानास्पद - राहुल गांधी

राष्ट्रीय : प्रियंका गांधींबाबत अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला अटक

महाराष्ट्र : 'आगामी लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधींचा प्रभाव जाणवेल'

पुणे : प्रियांका गांधी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसात तक्रार !

पुणे : सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणुक आयोग, सीबीआय अशा संस्थांची स्वायत्ता धोक्यात: सिध्दू 

राष्ट्रीय : प्रयागराजमध्ये प्रियंका गांधी यांचे दुर्गावतारातील पोस्टर्स

राष्ट्रीय : प्रियंका गांधींवर वादग्रस्त वक्तव्य; भाजपा नेत्यांवर भडकल्या हेमा मालिनी

राष्ट्रीय : प्रियंका गांधी देशभरात करणार प्रचार

संपादकीय : तिचे आकर्षणच

राष्ट्रीय : राहुल गांधी रावण, तर प्रियंका या शूर्पणखा; भाजप आमदाराची जीभ घसरली