शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणं हेच लक्ष्य- राहुल गांधी

राष्ट्रीय : प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो, रॉबर्ट वाड्रांच्या भावुक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

राष्ट्रीय : ...अन् प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये दिसलं राफेल विमान

राष्ट्रीय : LIVE : प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान दिल्या 'चौकीदार चोर है'च्या घोषणा

राष्ट्रीय : प्रियंका-राहुलचा रोड शो सुपरहिट; पण उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान

नाशिक : प्रियंका गांधींच्या एन्ट्रीने जनाधार मिळणार नाही; भाजपाच्या उपाध्यक्षांचा दावा

राष्ट्रीय : प्रियंका गांधी आता ट्विटरवरही सक्रिय, फॉलोअर्सचा जोरदार प्रतिसाद

राष्ट्रीय : लखनौमध्ये काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार, दाखवला प्रियंका गांधींचा दुर्गा अवतार

राष्ट्रीय : 2022 मध्ये प्रियंका गांधी बनू शकतात काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार 

राष्ट्रीय : इंदिरा गांधींच्या वानर सेनेच्या धर्तीवर बनविली प्रियंका सेना