शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?

राजकारण : आता प्रियंका करणार अयोध्यावारी; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याची तयारी?

राष्ट्रीय : त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल

राजकारण : हवी तेवढी टीका करा, आम्ही घाबरत नाही; मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधी गरजल्या

राजकारण : विद्यार्थीनी खुश, प्रियंका गांधीसोबत बोटीची सफर

राष्ट्रीय : Video: देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी; उपस्थितांची मोदींच्या नावानं घोषणाबाजी

राजकारण : 56 इंच छातीवाले रोजगार का देत नाहीत?, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : आता पप्पूची पप्पी पण आली; केंद्रीय मंत्र्याची वादग्रस्त टीका

राष्ट्रीय : प्रियंकांच्या सक्रियतेने कार्यकर्त्यांत उत्साह, अशोक गेहलोत यांचे मत

राष्ट्रीय : चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही - प्रियंका गांधींची मोदींवर टीका