शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : म्हणून वाराणसी येथून लढवली नाही लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांनी सांगितले कारण

राष्ट्रीय : Video : प्रचाराच्या धामधुमीत राहुल गांधी जेव्हा प्रियंका गांधींना भेटतात...

राष्ट्रीय : वाराणसीतून प्रियंका गांधींच्या माघारीमुळे भाजपचेच नुकसान ?

राष्ट्रीय : वाराणसीत मोदी विरुद्ध प्रियंका लढत नाही; काँग्रेसकडून पुन्हा 'या' उमेदवाराला संधी

राजकारण : फुटिरवादी राजकारण हाणून पाडा- प्रियांका गांधी

राजकारण : 'केंद्रात सरकार स्थापनेकडे कॉँग्रेसची वाटचाल'

राष्ट्रीय : 'नेहरु-गांधी कुटुंबीयांना टार्गेट करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा'

राष्ट्रीय : पीएम मोदी Vs प्रियंका गांधी; वाराणसीत कुणाचे पारडे जड ?

राष्ट्रीय : ...तर वाराणसीतून निवडणूक लढविण्यास तयार - प्रियंका गांधी 

राष्ट्रीय : प्रियंका गांधी चोराची पत्नी; उमा भारतींचं वादग्रस्त विधान