शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी ठाम; पर्याय शोधण्याच्या केल्या सूचना ?

राष्ट्रीय : राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह नाही; बचावासाठी सरसावले काँग्रेस नेते

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : काँग्रेसने मान्य केलं 'चौकीदार चोर'चा नारा फसला

मुंबई : राहुल आणि प्रियंकाची मेहनत यशस्वी होईल; शिवसेनेने केले कौतुक 

राष्ट्रीय : घाबरू नका, न डगमगता स्ट्राँगरुमबाहेर खंबीरपणे उभे राहा; एक्झिट पोलनंतर प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रीय : वाराणसीतील विजयासाठी मोदी साशंक ? बदलला प्रचार कार्यक्रम

राष्ट्रीय : राहुल, प्रियंका यांनी इटलीला जावून मतं मागावी; योगी आदित्यनाथ यांचा घणाघात

राष्ट्रीय : ...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी

राष्ट्रीय : ...जेंव्हा तीन फूट बॅरिकेट्स ओलांडून प्रियंका गांधी पुरवतात सेल्फीचा हट्ट

राष्ट्रीय : बॅरिकेट्सवर चढून प्रियंका गांधी लोकांमध्ये पोहचल्या.