शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राजकारण : Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती...

राष्ट्रीय : Mucormycosis च्या इंजेक्शनच्या कमतरतेवरून प्रियंका गांधींची पंतप्रधानांकडे मागणी; म्हणाल्या, या दिशेने...

राजकारण : Covid Vaccination: लसीकरणासाठीचे ३५ हजार कोटी नेमके कुठे खर्च झाले? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

राष्ट्रीय : कोरोना लस देशातील नागरिकांनाच दिली जाणार मग एक देश आणि तीन किंमती का?; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : प्रियांका गांधींना अध्यक्ष करा; मागणी जोर धरू लागली

राजकारण : Corona vaccine: प्रियांका गांधींचा  लसीवरून केंद्र सरकारवर 'हल्लाबोल' 

राजकारण : जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं; प्रियंका गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : शॉकिंग ! ... हा तर मृतदेहांचा अन् माणूसकीचा अपमान, प्रियंका गांधींनी शेअर केला तो व्हिडिओ

राजकारण : मी एक चांगला सहकारी आणि मित्र गमावला, काँग्रेस पक्ष सातव कुटुंबीयांच्या पाठीशी

राजकारण : भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष; Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसचा घणाघात