शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?; प्रियंका गांधी संतापल्या

राष्ट्रीय : Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द

राष्ट्रीय : भाजपा नेत्याच्या गाडीत EVM आढळल्याने गोंधळ, आयोगाकडून 4 अधिकारी निलंबित

राष्ट्रीय : प्रियांका गांधींकडून चूक झाल्यामुळे त्या ट्रोल का झाल्या? Priyanaka Gandhi Troll | Jamyang Namgyal

राजकारण : तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? संजय राऊत यांचं रोखठोक उत्तर; म्हणाले...

राष्ट्रीय : “व्याजदर कपातीबाबत सकाळी पेपर वाचल्यावर निर्मला सीतारामन यांना समजले असावे”

राजकारण : सक्रिय राजकारण अन् निवडणूक नियम माहीत नसतील तर शांत बसा, 'त्या' चुकीवरून भाजपाचा प्रियंका गांधींना सणसणीत टोला

राजकारण : केरळची लोकं हेच खरं सोनं पण मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत आणि विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्यात व्यस्त

राजकारण : जे 'चायवाला' म्हणून पंतप्रधानांची खिल्ली उडवत होते, तेच आज चहापत्ती खुडत आहेत, भाजपाचा सणसणीत टोला

राष्ट्रीय : एरव्ही ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या मोदींनी आसाम महापुरावर एक चकार शब्द काढला नाही