शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राजकारण : डबल इंजिनची फसवाफसवी! पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवलं

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना सत्तेत आणणारा 'चाणक्य' धरणार काँग्रेसचा हात? वेगवान हालचालींना सुरुवात

राजकारण : ...म्हणून कोरोना काळात देशात अधिक मृत्यू झाले; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात आघाडीसाठी दरवाजे बंद केले नाहीत; सरचिटणीस प्रियांका गांधींचे स्पष्टीकरण

राजकारण : भाजपाच्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे; प्रियंका गांधी संतापल्या 

राजकारण : Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

राजकारण : काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली; कमलनाथ तातडीने 10 जनपथवर सोनिया, प्रियांका गांधींच्या भेटीला

राजकारण : काँग्रेसमध्ये गोंधळात गोंधळ, या सहा महत्त्वाच्या मुद्यांवर सातत्याने लांबतोय निर्णय

राजकारण : गांधी कुटुंबीयांना प्रशांत किशोरकडून आहे अशी अपेक्षा, बैठकीत या विषयांवर झाली चर्चा

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात दंगलींनाच चांगली कामगिरी म्हणतात; राहुल, प्रियांका गांधी यांचे टीकास्त्र