शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : लखीमपूर खीरीमधील हिंसेप्रकरणी 7 जणांना अटक, आता STF करेल तपास

राष्ट्रीय : तू मागे हटणार नाहीस, ते तुझ्या हिमतीने भयभीत झालेत; प्रियंका गांधींसाठी राहुल यांचं ट्विट, म्हणाले...

राष्ट्रीय : Lakhimpur Protest : लखीमपुरात शेतकरी-सरकार संघर्ष पेटला, प्रियंका गांधींना अटक

राष्ट्रीय : Navjot Singh Sidhu : मी कायम राहुल गांधी आणि प्रियंका गांधी...; नवज्योत सिंग सिद्धू स्पष्टचं म्हणाले

राष्ट्रीय : अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय राहुल आणि प्रियांका गांधी यांचा

राजकारण : UP Election: उमेदवारी हवी तर ११ हजार अन् ‘या’ ७ प्रश्नांची उत्तरं द्या; काँग्रेसकडून इच्छुकांना आवाहन

राष्ट्रीय : भावाच्या पराभवाचा बदला घेणार, प्रियंका गाधी स्मृती इराणींविरोधात लढणार?

राष्ट्रीय : अमेठी किंवा रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढविण्याची शक्यता

राजकारण : UP Election: ‘महाराष्ट्र मॉडेल’वर उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्यास सज्ज; काय आहे काँग्रेसचा मास्टरप्लॅन?

राष्ट्रीय : प्रियांका गांधींसोबत कार्यकर्त्यांचे फोटोसेशन; 2 तासांत 1000 कार्यकर्त्यांनी काढले फोटो