शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : Farm laws Repeal: “मोदी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, अध्यादेश का काढला नाही?”; प्रियंका गांधींचा थेट सवाल

राष्ट्रीय : 'राजकारणासाठी माझ्या कवितेचा वापर करू नका'; प्रियंका गांधींवर कविता चोरल्याचा आरोप

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात पक्षाचा चेहरा असतील प्रियांका गांधी

राष्ट्रीय : घरात मुलगा आहे पण लढू शकत नाही'; प्रियंका गांधींच्या घोषणेची स्मृती इराणींनी उडवली खिल्ली

राष्ट्रीय : सचिन पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे; प्रियांका गांधी यांनी व्यक्त केलं मत

राष्ट्रीय : 'काँग्रेसचं सरकार आल्यास आशा वर्कर्संना 10 हजार मानधन देणार'

राजकारण : 'सेमीफाइनल'ची तयारी - भाजपवर 5 राज्यांत विजयासाठी दबाव, 2024 साठी खास रणनीती

राष्ट्रीय : नाेटाबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का संपला नाही?; प्रियांका गांधींचा सरकारवर घणाघात

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : जर नोटबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का नाही संपला?; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

राष्ट्रीय : मनापासून नाही तर भीतीने घेतलेला निर्णय, वसूली सरकारला येणाऱ्या निवडणुकीत लुटीचे उत्तर मिळेल