शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

गडचिरोली : प्रियंका गांधी यांचा गडचिरोली दौरा स्थगित

राष्ट्रीय : “७० वर्षांचं सोडून द्या, गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं ते सांगा”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

नागपूर : नक्षल्यांच्या गुहेत प्रियंका गांधींची होणार एन्ट्री; सुरक्षा यंत्रणेची धावपळ

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : योगींकडून आपल्याला धर्माच्या प्रमाणपत्राची गरज नाही; प्रियंका गांधी कडाडल्या

गडचिरोली : १४ ला प्रियंका गांधी गडचिरोलीत; विद्यार्थिनींना १५ हजार स्वयंचलित सायकली देणार

राष्ट्रीय : संजय राऊत उद्या राहुल, प्रियांका गांधींची भेट घेणार; शरद पवारांनीही बोलावली महत्वपूर्ण बैठक!  

राष्ट्रीय : Rahul Gandhi : रोजगार मागणाऱ्यांना सरकारने लाठ्या दिल्या, भाजपा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा 

राष्ट्रीय : 'ममता बॅनर्जी ईडी-सीबीआयला घाबरल्या', UPA वर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याचा पलटवार

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात दलित कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या, प्रियांका गांधी आज भेट देणार 

राष्ट्रीय : UP Election 2022: “प्रियंका गांधी प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही”: अदिती सिंह