शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : Congress change Twitter DP: पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज

राष्ट्रीय : काँग्रेसला युपीमध्ये प्रदेशाध्यक्ष मिळेना; प्रियांका गांधी यांची ऑफर पाच नेत्यांनी नाकारली

राष्ट्रीय : गेहलोत-पायलट यांचा वाद पक्ष नेतृत्वाकडे

राष्ट्रीय : २० वर्षांची झाली प्रियंका गांधींची मुलगी मिराया, वडील रॉबर्ट वाड्रांनी शेअर केले फोटो

मुंबई : मोठी बातमी! प्रियांका गांधी मुंबईत, विमानतळावरच केली राज्यातील महत्वाच्या नेत्यांशी चर्चा

राष्ट्रीय : Agneepath Protest: बनावट राष्ट्रवादींना ओळखा, देश तुमच्यासोबत, प्रियांका गांधींचं आवाहन

राष्ट्रीय : सलग दुसऱ्या दिवशी ED कडून राहुल गांधींची १० तास चौकशी, बुधवारी पुन्हा बोलावलं

राष्ट्रीय : ED कारवाईविरोधात निदर्शने करणाऱ्या CM गहलोत-बघेलसह अनेक दिग्गज नेते पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या ED चौकशीपूर्वी रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट; म्हणाले...

राष्ट्रीय : Priyanka Gandhi Corona Positive: सोनिया गांधींनंतर प्रियांका गांधींना कोरोनाची लागण; नवसंकल्प शिबिरात झाल्या होत्या सहभागी