शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही, काँग्रेस-भाजपाचे सर्व नेते आनंदाने उड्या मारत होते

राष्ट्रीय : Congress President: दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्ष होण्यास राहुल गांधींचा नकार; आता 'या' नावांवर चर्चा...

राष्ट्रीय : प्रियांका गांधींना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोना; राहुल गांधींचीही प्रकृती बिघडली

राष्ट्रीय : Rahul Gandhi: राहुल गांधींनीच काँग्रेस नेत्याचं शर्ट फाडलं, कारण...; भाजपाचा खळबळजनक आरोप!

राष्ट्रीय : प्रियांका गांधींना धक्काबुक्की, फरपटत नेले पाेलिसांच्या गाडीत

राष्ट्रीय : प्रियंका गांधींना पोलिसांनी अक्षरशः ओढत, खेचत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं, पाहा संपूर्ण Video

राष्ट्रीय : आंदोलनादरम्यान प्रियंका गांधींनी महिला पोलिसाचा हात पिरगळला? भाजप नेत्याने शेअर केला फोटो...

राष्ट्रीय : Congress Protest: महागाईमुळे लोकांचे खूप हाल होताय, काहीतरी करा; प्रियंका गांधींची मोदी सरकारकडे मागणी

राष्ट्रीय : Congress Protest: काँग्रेस खासदारांसोबत गैरवर्तन, मारहाणही झाली; राहुल गांधींचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य