शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

नागपूर : राज्यात राहुल, प्रियंका गांधी यांच्या सहा सभा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

राष्ट्रीय : “ना झुकणार, ना इंचभरही मागे हटणार,” तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धू यांनी घेतली राहुल-प्रियंका गांधींची भेट

नागपूर : राहुल व प्रियंका गांधी नागपुरातून देणार उत्तर;  २० ते २५ एप्रिलदरम्यान जाहीर सभेची तयारी

राष्ट्रीय : सत्य हेच माझे शस्त्र..., गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट

राष्ट्रीय : BJP On Sankalp Satyagraha: 'कोणत्या काँग्रेस नेत्याने देशासाठी इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या?', भाजप नेत्याचे प्रियंका गांधींना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Congres Priyanka Gandhi : “देशाचे पंतप्रधान भ्याड, माझ्यावर केस करा.., तुरुंगात टाका..,” प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप

राष्ट्रीय : 'वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ...', प्रियांका गांधींनी सांगितली ३२ वर्षे जुनी गोष्ट

राष्ट्रीय : Rahul Gandhi : 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या

राष्ट्रीय : Rahul Gandhi: राहुल गांधींना झटके पे झटका! खासदारकी गेल्यानंतर, आता खाली करावा लागू शकतो बंगला

राष्ट्रीय : 'तुमच्यासारख्या सत्तेसाठी भुकेल्या हुकूमशहापुढे कधीही झुकणार नाही'; प्रियंका गांधी संतापल्या