शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : “प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका?

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : नोकरीसाठी अर्ज भरताना १८% GST, मोदी सरकार देशातील तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतंय

राष्ट्रीय : ‘१९८४’ लिहिलेली बॅग देणाऱ्या भाजपा खासदारावर प्रियंका गांधी संतापल्या, म्हणाल्या...  

राष्ट्रीय : प्रियांका गांधींची खासदारकी धोक्यात? भाजप नेत्यानं घेतली उच्च न्यायालयात धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण?

राष्ट्रीय : आंबेडकर प्रकरणावर 'ड्रेस वॉर'... राहुल गांधी ब्लू कलरचा टी-शर्ट घालून संसदेत पोहोचले, प्रियांका गांधीही पोहोचल्या

संपादकीय : प्रियांका गांधी : संसदेत आल्या आणि जिंकल्या!

राष्ट्रीय : एक देश एक निवडणूक; JPC साठी काँग्रेसकडून प्रियंका गांधींसह या चार नेत्यांची नावे...

राष्ट्रीय : Yogi Adityanath : काँग्रेसच्या नेत्या पॅलेस्टाईनची बॅग घेऊन फिरताहेत आणि आम्ही तरुणांना इस्रायलला पाठवतोय

राष्ट्रीय : प्रियांका गांधींनी काल बॅगेवर पॅलिस्टाइन लिहिले, आज बांगलादेशमधील हिंदूंचा मुद्दा केला उपस्थित

राष्ट्रीय : प्रियांका गांधी पॅलेस्टाइन लिहिलेली बॅग घेऊन संसदेत, पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने केले कौतुक, म्हणाले...