शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    प्रियंका चोप्रा

    2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

    Read more

    फिल्मी : बोल्ड सीनच्या नावावर या पाच बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेक्षकांची केली दिशाभूल

    फिल्मी : माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड...! बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे होते विवाहबाह्य संबंध, पत्नींनी केला होता कानाडोळा

    फिल्मी : PHOTOS: निक-प्रियंकाच्या लग्नाला दोन वर्षे झाली पूर्ण, कपलने शेअर केले लग्नाचे UNSEEN फोटो

    फिल्मी : प्रियंका चोप्रा नवरा निक जोनसच्या या सवयीला म्हणते 'विचित्र', सकाळी उठल्यावर बेडरूममध्ये करतो हे काम

    फिल्मी : Happy anniversary Priyanka and Nick : लग्नात प्रियंकाची आई होती तिच्यावर नाराज, समोर आले कारण

    फिल्मी : 11 बाथरूम, 7 बेडरूम इतके आलिशान आहे प्रियंका चोप्राचे लॉस एंजिलिसमधील बंगला

    फिल्मी : प्रियंका चोप्रा गर्भवती असल्याच्या चर्चा, 'या' फोटोमुळे चाहते संभ्रमात

    फिल्मी : अशी साजरी झाली सेलिब्रिटींची दिवाळी, पाहा फोटो

    फिल्मी : या कारणामुळे झाले होते हरमन बावेजा आणि प्रियंका चोप्राचे ब्रेकअप, दोन वर्षे होते रिलेशनशीपमध्ये

    फिल्मी : लॉकडाऊनमध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनसला बनवला 'फॅमिली बिझनेस'चा प्लान