शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : म्हणून करावे लागले प्रियंकाला निक जोनास सोबत लग्न, कारणही आहे खासच

फिल्मी : प्रियंका चोप्राने लग्नाबाबत केला खुलासा, म्हणाली- आधी विचार करुन अस्वस्थ व्हायचे

फिल्मी : VIDEO: प्रियांका चोप्राच्या मिस वर्ल्ड गाउनचा निघाला होता टेप, 'नमस्ते' करत सांभाळही होती स्थिती...

फिल्मी : म्हणून प्रियंका चोप्राने पती निक जोनाससाठी केलेले करवा चौथचे सेलिब्रेशन ठरले खास, फोटो व्हायरल

फिल्मी : PHOTOS: प्रियंका चोप्राने शेअर केला नवरा निक जोनससोबतचा फोटो, त्यांच्यासोबत दिसले डॉग डायना आणि जीनोदेखील

फिल्मी :  जबरदस्त! रिलीज होताच ‘द व्हाईट टायगर’च्या प्रेमात पडले चाहते, पाहा ट्रेलर

फिल्मी : कंगनाने सांगितलं, कसा होता 'फॅशन'मध्ये प्रियांकासोबत काम करण्याचा अनुभव!

फिल्मी : नेहा कक्करच्या लेंहग्याची रंगली चर्चा, प्रियंका चोप्राचे ब्राइडल लूक केले कॉपी?

फिल्मी : Video: बर्लिनमध्ये 'मॅट्रिक्स 4'च्या शूटिंगदरम्यान प्रियंका चोप्रा दिसली गोल्फ खेळताना, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : Priyanka chopra ने पूर्ण केला हा चॅलेंज | Lokmat CNX Filmy