शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : Hathras Gangrape Case : हाथरस घटनेवरून संतापली आलिया भट्ट, म्हणाली - 'तुम्ही तिची जीभ कापली असेल, पण...'

फिल्मी : सावळ्या रंगाच्या या अभिनेत्रींना कधीच वाटला नाही 'रंग माझा वेगळा', एकीने तर पटकावला विश्व सुंदरीचा किताब

फिल्मी : Unfinished...! प्रियंका चोप्राने ‘पोस्ट’ शेअर केली अन् ‘गुड न्यूज’ची चर्चा रंगली

फिल्मी : चश्मे बद्दूर! प्रियंका चोप्राच्या गॉगलमधील फोटोने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष, फोटोवर लाईक्सचा वर्षाव

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या रेड ड्रेसमधील व्हिडिओचा सोशल मीडियावर बोलबाला, दिसला जबरदस्त स्वॅग!

फिल्मी : जेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला

फिल्मी : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस राहतात या आलिशान बंगल्यात, किंमत वाचून तुम्हाला येईल भोवळ, See Photos

फिल्मी : Happy Birthday Nick Jonas: निक जोनास आणि प्रियंका चोप्राचे पाहा हा UNSEEN रोमान्स, See Pics

फिल्मी : विना मेकअप आणि नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, नवरा निक जोनससोबत रोमँटिक मूडमधील पहा फोटो

फिल्मी : प्रियांका चोप्रा सोबत न्यूयॉर्कमध्ये घडले असे काही,स्वतःला सावरणेही झाले कठिण, काय आहे नेमके कारण