शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : बॉलिवूडमधील धक्कदायक राजकारण उघड केल्यानंतर प्रियंका चोप्राने केला कास्टिंगबाबत खुलासा, म्हणाली- जेव्हा मी....

फिल्मी : Priyanka Chopra : आयुष्यातील काही पुरुष माझं यश बघून... असमानतेवर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली

फिल्मी : प्रियंकाच्या घरी छापेमारी अन् शाहीदने उघडला दरवाजा? अभिनेत्री म्हणाली, मी मान्य करते...

फिल्मी : प्रियंकाने शेअर केले लेकीचे क्युट Photos; मालती मेरीसाठी खास ठरला पहिला ईस्टर

फिल्मी : Karan Johar: सततच्या ट्रोलिंगवर करण जोहरचं प्रत्युत्तर, म्हणाला, 'लगा लो इल्जाम हम...'

फिल्मी : चिमुकल्या मालतीसोबत प्रियंका चोप्राने घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन, फोटो व्हायरल

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या हाती लागला हॉलिवूडचा आणखी एक मोठा प्रोजेक्ट, जॉन सीनासोबत शेअर करणार स्क्रिन

फिल्मी : सुंदर मी होणार! बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केलीये प्लास्टिक सर्जरी; एकीने तर केल्या १३ सर्जरीज

फिल्मी : Priyanka Chopraनंतर तिच्या आईचा बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाल्या - 'तिने ते सगळं...'

फिल्मी : आई प्रमोशनमध्ये बिझी असताना, आजीसोबत दिसले मालतीचे छान बॉन्डिंग,आजी-नातीचा क्युट फोटो व्हायरल