शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : 'मला काळी मांजर म्हणून हिणवायचे', ग्लोबल स्टार Priyanka Chopraने केली बॉलिवूडची पोलखोल

फिल्मी : Bollywood Heroine : ग्लॅमरस दिसण्यासाठी 'या' अभिनेत्रींनी घेतला प्लास्टिक सर्जरीचा आधार

फिल्मी : यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्रा करते भुतांची पूजा?; अभिनेत्रीने दिलं उत्तर, हसत हसत म्हणाली...

फिल्मी : प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'काही लोकांना...'

सखी : प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनासला झाला डायबिटीस, म्हणाला ४ लक्षणं जाणवल्यास व्हा सतर्क 

सखी : घरी बनवलेलं आंब्याचं लोणचं महिलेनं प्रियांकाला दिलं, तिनं अशी काही रिएक्शन दिली, पाहा Video

फिल्मी : Priyanka Chopra महिलांच्या सुरक्षिततेवर बोलणाऱ्या प्रियांका चोप्राला पोलिसांचे चोख प्रत्युत्तर

फिल्मी : आलिशान पॅलेसपेक्षा कमी नाही Priyanka Chopraचं लॉस अँजेलिसमधलं घर, पाहा Inside Photos

फिल्मी : 'अभिनेत्यांच्या तुलनेत आम्हाला...', बॉलिवूडमधील पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : Priyanka Chopra : ‘फिक्स’ होती मिस वर्ल्ड 2000 स्पर्धा! माजी Miss Barbadosने प्रियंका चोप्राच्या विजयावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह!!