शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : 'बाथरुमध्येच…'; अमेरिकेत एकेकाळी प्रियांका चोप्राची झाली होती वाईट अवस्था, अभिनेत्रीनेच केला धक्कादायक खुलासा

फिल्मी : 'मी तिला खूप वेळा गमावणार होते..' लेक मालतीच्या ‘प्री-मॅच्युअर' जन्माबाबत प्रियंका चोप्राचा खुलासा, म्हणाली..

फिल्मी : फोटो आई-वडिलांच्या कडेवर असलेली ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री?

फिल्मी : हॉलिवूडमधील 'अ‍ॅक्शन हिरोईन'च्या युगात प्रियांका चोप्राची एन्ट्री

फिल्मी : कुणाचं वय ५ वर्षांनी मोठं, तर कुणाचं 10 वर्षांनी; 'या' अभिनेत्री आहेत नवऱ्यापेक्षा वयाने मोठ्या

फिल्मी : Priyanka Chopra : “आईने मला जमिनीवर आणलं...”, ‘ऐतराज’नंतर अशी झाली होती प्रियंका चोप्राची अवस्था

फिल्मी : बॉलिवूडमधील धक्कदायक राजकारण उघड केल्यानंतर प्रियंका चोप्राने केला कास्टिंगबाबत खुलासा, म्हणाली- जेव्हा मी....

फिल्मी : Priyanka Chopra : आयुष्यातील काही पुरुष माझं यश बघून... असमानतेवर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली

फिल्मी : प्रियंकाच्या घरी छापेमारी अन् शाहीदने उघडला दरवाजा? अभिनेत्री म्हणाली, मी मान्य करते...

फिल्मी : प्रियंकाने शेअर केले लेकीचे क्युट Photos; मालती मेरीसाठी खास ठरला पहिला ईस्टर