शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : The Matrix Resurrections movie Review : दमदार 'मॅट्रिक्स रेसरेक्शन्‍स'- नाताळची भेट

फिल्मी : The Sky Is Pink Movie Review: 'जिंदगी बडी होनी चाहिए लम्बी नहीं'

फिल्मी : क्षण सुखाचे... लाडक्या लेकीसोबत प्रियंका अन् निकचा एन्जॉय, लाईक्सचा वर्षाव

फिल्मी : 'ही घटना खूप लज्जास्पद...', मणिपूर घटनेवर प्रियांका चोप्राने व्यक्त केला संताप

फिल्मी : निक जोनासने रोमाँटिक अंदाजात केलं आपल्या लेडी लव्हला बर्थडे विश, म्हणाला- मला तुला...

फिल्मी : एकेकाळी अमेरिकेत प्रियांका चोप्राची झाली होती वाईट अवस्था, म्हणाली - 'बाथरुमध्येच…'

फिल्मी : 'माझ्याशी लग्न कर..'; अफेअरच्या चर्चेदरम्यान शाहरुखने भर कार्यक्रमात प्रियंकाला केलं होतं लग्नासाठी प्रपोज

फिल्मी : Than & Now : 23 वर्षात देसी गर्ल प्रियंका चोप्राचं झालं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बदलेला लूक पाहून नेटकरीही चक्रावले

फिल्मी : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर

फिल्मी : 'चालत्या गाडीत निक जोनसने प्रियंकाचे केस...' भारताच्या जावयावर नेटकरी फिदा; Video व्हायरल