शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : 'भारत'नंतर प्रियांका चोप्रा दिसणार 'या' सिनेमात

फिल्मी : बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत सायकल राईडवर निघाली प्रियांका चोप्रा, पाहा फोटो!!

फिल्मी : प्रियंकाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बॉयफ्रेन्ड निकची जंगी प्लॅनिंग!

फिल्मी : जाणून घ्या किती श्रीमंत आहे प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड, एका शो साठी घेतो तब्बल इतके लाख

फिल्मी : ...अन् तोपर्यंत निक जोनासने शांतपणे पाहिली प्रियांकाची वाट!!

फिल्मी : प्रियांका चोप्राला या कारणामुळे मुंबई महानगर पालिकेने बजावली नोटिस

फिल्मी : ‘लेडी लव्ह’ प्रियांका चोप्रासाठी पुन्हा एकदा भारतात येणार निक जोनास!

फिल्मी : बॉयफ्रेन्ड निक जोनासच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असा होता प्रियांका चोप्राचा अंदाज!

फिल्मी : हातात हात गुंफलेला!! भारतातल्या मुक्कामात निक जोनासने क्षणभर सोडला नाही प्रियांकाचा हात!

फिल्मी : प्रियंकाआधी तब्बल 7 सेलिब्रिटींसोबत होतं निकचं अफेअर