शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    प्रियंका चोप्रा

    2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

    Read more

    सखी : प्रियंका चोप्राला आवडतो अस्सल पारंपरिक गावरान ठेचा, तोंडाला चव आणणारा झणझणीत पदार्थ- सोपी रेसिपी

    फिल्मी : प्रियंकाला मिळालेल्या यशामुळे भावाचं मात्र नुकसान झालं..., आई मधु चोप्रा यांनी व्यक्त केली खंत

    फिल्मी : प्रियंका चोप्रा, महेश बाबू आणि राजमौलींचा 'वाराणसी' कधी प्रदर्शित होणार? मोठं अपडेट समोर!

    फिल्मी : 'द ब्लफ'मधील प्रियंका चोप्राचा दमदार लूक समोर, 'या' तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित

    फिल्मी : प्रियंका चोप्राचा नवरा 'निक'चं खरं नाव माहितेय? कपिल शर्माच्या शोमध्ये 'देसी गर्ल'ने केला खुलासा

    फिल्मी : एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, अर्धे पैसे माझ्या...

    फिल्मी : Video: प्रियंका चोप्राच्या पतीलाही पडली 'धुरंधर'च्या गाण्याची भुरळ! निक जोनासने भावांसह केला भन्नाट डान्स

    फिल्मी : कपिल शर्माच्या शोमध्ये 'देसी गर्ल'चा धमाका! प्रियंकानं पती निकबद्दल केला मोठा खुलासा, पाहा प्रोमो

    फिल्मी : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसणार 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा, कधी प्रदर्शित होणार एपिसोड?

    फिल्मी : मी स्वार्थी झालेले, बाबा हॉस्पिटलमध्ये असताना..., 'देसी गर्ल' 'त्या' आठवणींनी झाली दुःखी!