शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : कान्समध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचा रोमँटिक अंदाज!

फिल्मी : OMG...! प्रियंका चोप्राच्या घडाळ्याची किंमत ऐकून व्हाल हैराण, या किमतीत तुम्ही घेऊ शकता चार महागड्या गाड्या

फॅशन : Cannes रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका, कंगनाचा जलवा; कोण दिसलं सर्वात भारी?

फिल्मी : Cannes 2019: सोशल मीडियावर पुन्हा सुरु झाली तीच चर्चा; प्रियंका चोप्रा देणार का उत्तर?

फिल्मी : Cannes 2019: प्रियंका चोप्राच्या या लूकचे लेडी डायनाशी काय आहे कनेक्शन?

फिल्मी : Met Gala 2019 मधील कपड्यामुळे प्रियंका चोप्रा राहिली आठवडाभर चर्चेत

फिल्मी : शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्रा होते नात्यात, शाहिदचा भाऊ इशान खट्टरने दिली कबुली

फॅशन : Met Gala 2019 : मेट गालामध्ये प्रियंका, दीपिकापेक्षाही ईशा अंबानीचीच चर्चा!

फिल्मी : Met Gala 2019: खुश्शाल करा थट्टा, पण त्याआधी प्रियंका चोप्राच्या या गाऊनची किंमत तर ऐका!!

फिल्मी : OMG ! कॅमे-याच्या अँगलने केला घोळ; दीपिका पादुकोणचा दिसला बेबी बम्प!!