शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामतसोबतचा फोटो, म्हणाली...

फिल्मी : LokDown दरम्यान प्रिया बापटचा मस्तमौला अंदाज, इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहा !

फिल्मी : लॉकडाऊन दरम्यान शेअर केला प्रिया बापटने नो- मेकअप लूक फोटो

फिल्मी : खुशखबर...! घरबसल्या पहा प्रिया बापट व उमेश कामतची रोमँटिक केमिस्ट्री

फिल्मी : PHOTOS : गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये प्रिया बापट दिसली फर्स्ट क्लास!

फिल्मी : हे आहेत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रेटी कपल्स, पाहा तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो

फिल्मी : प्रिया बापटने शेअर केली सोशल मीडियावर ट्रॅव्हल डायरी

फिल्मी : प्रिया बापटची बातच न्यारी, मराठमोळ्या लूकमध्ये दिसली साजिरी

फिल्मी : प्रिया बापटसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, जाणून घ्या त्यांच्यातील नात्याबाबत

फिल्मी : प्रिया बापटचा हा अंदाज तुम्ही पाहिला का ?, मेकअपविनाही खुलले सौंदर्य