शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : जस्ट लुकिंग लाईक अ Wow! प्रिया बापटचं जबरदस्त वर्कआऊट

फिल्मी : प्रिया बापटच्या बोल्डनेसची होतीये चर्चा; समुद्र किनाऱ्यावर केलं बिकिनी फोटोशूट

फिल्मी : उमेश कामत आणि प्रिया बापटनं लुटला स्काय डायव्हिंगचा आनंद; अभिनेता म्हणाला, मला आयुष्यात कधी...

फिल्मी : ऑस्ट्रेलियात प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फिटनेस पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

फिल्मी : बारावीत असताना 'चॉकलेट बॉय'च्या प्रेमात पडली; अन् अशी सुरु झाली प्रिया बापट आणि उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी

फिल्मी : किती गोड! प्रिया बापटने शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली, सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं...

फिल्मी : सई-प्रियाची गोड मैत्री; मुंबईत नवं घर घेतलेल्या मैत्रिणीसाठी केली खास पोस्ट

फिल्मी : प्रिया बापट आणि उमेश कामतच्या 'जर तर ची गोष्ट'चे आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'

फिल्मी : 'जर तर ची गोष्ट'ने घातलाय मुंबई-पुण्यात धुमाकूळ; नाटकाचा प्रत्येक प्रयोग होतोय हाऊसफुल

फिल्मी : Aani Kay Hava ? 3 Web Series Review : थोडं आंबट, थोडं गोड आयुष्यासाठी 'आणि काय हवं?'