शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : Diwali 2018: प्रिया बापट आणि उमेशसाठी दिवाळी म्हणजे गप्पांची मैफल, जुन्या मित्र-मैत्रिणींसह साजरा करणारा तेजपर्व

फिल्मी : प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर

फिल्मी : प्रिया बापटला या फोटोमुळे सोशल मीडियावर करण्यात आले ट्रोल, तिने देखील दिले सडेतोड उत्तर

फिल्मी : Priya bapat Birthday Special : या कारणामुळे उमेश कामतने प्रिया बाटपला तब्बल सहा महिन्यांनंतर कळवला होता होकार