शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

महाराष्ट्र : हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका

महाराष्ट्र : सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं

महाराष्ट्र : अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश

महाराष्ट्र : राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे...; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?

महाराष्ट्र : सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 

गोंदिया : गोंदिया विधानसभा काँग्रेसकडेच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ !

महाराष्ट्र : महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

महाराष्ट्र : “१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची ‘लोकमत’शी बातचीत