शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

सातारा : कराडची बाजार समिती राजकीय भक्ष होवू देऊ नका : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : काँग्रेसची देशात आजची मतांची टक्केवारी इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा जास्त - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी द्यायला लावला? पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवले 'बोट'

महाराष्ट्र : अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका

सातारा : मोदींची जगभ्रमंती अदानीला ठेका देण्यासाठी होती का?: पृथ्वीराज चव्हाण घणाघाती आरोप 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर भगतसिंह कोश्यारींचे वागणे बदलले, राज्यपालपदाची गरिमा नष्ट केली”

पुणे : Pune By-Election: रवींद्र धंगेकर नशीबवान; उमेदवारी अर्ज दाखल करताना ३ माजी मुख्यमंत्री होते हजर

सातारा : Prithviraj Chavan: भाजपामध्ये निम्मे आमदार काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “विजयासाठी काँग्रेसचे संघटन मजबूत हवे; यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी शंका”

नागपूर : विदर्भात पाय रोवण्यासाठी काँग्रेसची धडपड; प्रदेश कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक