शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार

महाराष्ट्र : काँग्रेस फक्त उद्धव ठाकरे, पवार यांच्याशी करणार चर्चा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य

पुणे : केंद्र सरकारची एक ही संकल्पना लोकशाहीला हिटलरशाहीकडे नेणारी - पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर : पुरेसे शिक्षक, पुस्तके नसताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला?, पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा

महाराष्ट्र : “समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण

संपादकीय : विशेष लेखः काळाच्या पुढे पाऊल टाकणाऱ्या राजमाता

महाराष्ट्र : ‘ऑपरेशन सिंदूर’ची पारदर्शकता पंतप्रधानांनी समोर आणावी, पृश्वीराज चव्हाण यांचे आव्हान 

महाराष्ट्र : “सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

पुणे : सरकारने सिमला करार रद्द केला आहे का? अमेरिकेच्या मध्यस्थीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल