शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण तरडे

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.

Read more

फिल्मी : प्रवीण तरडेंच्या पत्नीचे फोटो तुम्ही पाहिले का? दिसते खूपच सुंदर

फिल्मी : भूमिकेपेक्षा... सलमानसोबत नातं निर्माण करायचं होतं Pravin Tarde on Salman Khan | Lokmat Filmy

फिल्मी : राधेमधील प्रवीण तरडेंची भूमिका पाहून फॅन्स झाले नाराज, या कारणामुळे केले होते चित्रपटात काम

फिल्मी : माझा दादा गेला... दिग्दर्शक प्रणित कुलकर्णींच्या निधनानंतर अभिनेते प्रवीण तरडेंना अश्रू अनावर

पुणे : आरारारा...खतरनाक.. गाण्याचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचं निधन 

पुणे : चित्रपट व नाट्य सृष्टीतील निर्माता व दिग्दर्शकांना अभिनेते व लेखक प्रवीण तरडे यांचं भावनिक आवाहन; म्हणाले....

फिल्मी : माझा धडधाकट मित्र 15 दिवसांत खाल्ला...! अभिनेता अमोल धावडेंच्या मृत्यूनंतर प्रवीण तरडेंना अश्रू अनावर

फिल्मी : प्रवीण तरडे सांगतायेत, आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला मुलांना विसरू नका

फिल्मी : प्रवीण तरडेने गमावला जवळचा मित्र, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

पुणे : 'अरारारारा... खतरनाकsss पुन्हा होणे नाही, माझा हक्काचा संगीतकार गेला'