शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण तरडे

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.

Read more

फिल्मी : Video: प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा 'पांडू'चा ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : 'बाबासाहेब शिवकार्य चालू ठेवा'; प्रविण तरडेंची खास शैलीत बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली

फिल्मी : प्रविण तरडेंचा करारी बाणा; 'पांडू'मध्ये साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी :  ‘मुळशी पॅटर्न’चा पिट्या भाई रंगवतोय मडकी, बोळकी; मदतीला पोहोचले प्रवीण तरडे

फिल्मी : आरारारारा...खतरनाक! प्रवीण तरडेंची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, दिसते लय भारी!

फिल्मी : प्रविण तरडेचं 100 टक्के ठरलं...! मनसेच्या दहिहंडीत नाचणार म्हणजे नाचणार...!!

फिल्मी : पिळदार मिशा, डोळ्यात धगधगती आग... 'बलोच'मधील प्रवीण तरडेंचा लूक एकदम 'खत्तरनाक'

फिल्मी : 'विचार म्हणून खतरनाक...', हेमांगी कवीच्या अंतर्वस्त्रावरील 'त्या' पोस्टला प्रवीण तरडेचा पाठिंबा

मुंबई : बकवास लोक आपल्या नशिबात आली आहेत, आपल्याला राजकीय सिस्टीम बदलली पाहिजे; अभिनेते प्रवीण तरडेंचा हल्लाबोल

फिल्मी : प्रवीण तरडेंच्या पत्नीचे फोटो तुम्ही पाहिले का? दिसते खूपच सुंदर