शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

ठाणे : OBC Reservation: ठाण्यात ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन; दरेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ताब्यात

राजकारण : मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना; भाजपाचा घणाघात

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : चला यांना गाडीत टाकून शिवबंधन बांधू; मुख्यमंत्री ठाकरे भाजपच्या बड्या नेत्यांसाठी कार थांबवतात तेव्हा...

महाराष्ट्र : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे: प्रवीण दरेकर

राजकारण : “मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का?”

राजकारण : राजकारण नव्हे, शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय; प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना उपरोधिक टोला

मुंबई : पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झाडांची कत्तल, तर...; प्रविण दरेकरांचा टोमणा

महाराष्ट्र : आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात? दरेकरांचा मिटकरींवर पलटवार

महाराष्ट्र : “आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच खुलेआम वृक्षतोड! हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार”

महाराष्ट्र : “महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, तसे संकेतच आहेत”